राजकीय
-
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या, आमदार देवराव होळी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीमध्ये केली मागणी
गडचिरोली (दि, १ ऑक्टोम्बर) गैर आदिवासी समाजाला पट्ट्यासाठी असणारी ३ पिढ्यांची अट रद्द करणे, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई, प्रलंबित सिंचन…
Read More » -
“आप” ची गडचिरोली शेतकरी संवाद यात्रा
गडचिरोली (दि,२५ सप्टेंबर) आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्हा तसेच आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी…
Read More » -
गोकुलनगर वार्डात “वंचित “ने राबविली नाल्या उपसा मोहिम
गडचिरोली (दि,२५ सप्टेंबर) सणासूधीचे दिवस असून शहरात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो परंतु शहरभर जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणात…
Read More » -
मोठी बातमी,देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे नवे पालकमंत्री
गडचिरोली (दि,२५ सप्टेंबर) कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री राहणार राज्यात नवे सरकार स्थापन झाले खरे, पण जवळपास तीन महिने होत आले…
Read More » -
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची खा.अशोक नेते यांच्याकडून सांत्वनपर भेट
गडचिरोली (दिं.२४ सप्टेंबर) सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने खा.अशोक नेते यांना जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या घटनेच्या…
Read More » -
खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पाथरी येथे संपन्न
पाथरी/सावली दिं.१९ सप्टेंबर) खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर” सेवा पंधरवडा साजरा करणार ,आमदार डॉक्टर देवरावजी होळी
मोदीजींच्या जीवनावरील प्रदर्शनी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, बुद्धिजीवी संमेलन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मेळावे, यासह विविध कार्यक्रमांचे या पंधरवड्यामध्ये आयोजन गडचिरोली…
Read More » -
वंचितने कॉंक्रिटने बुजविले गोकुलनगर रस्त्यावरील खड्डे,१६ सप्टेंबर ला ठोकणार नगर परिषद ला कुलूप
गडचिरोली, (दि,१३ सप्टेंबर) गडचिरोली नगर परिषदेच्या भोंगळ व उदासिन कारभारामूळे गोकुलनगर वखार महामंडळाच्या तिन महिण्याआआधी केलेल्या डांबरी रस्त्यावर मोठमोठाले खड्डे…
Read More » -
जिल्हा काँग्रेसच्या वतीने खासदार- आमदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन
गडचिरोली (दि,२० ऑगष्ट) जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ पूर पिढीतांना मोठी आर्थिक मदत देण्याची केली मागणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने…
Read More » -
जिल्हा काँग्रेस कमेटी, गडचिरोली च्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा
गडचिरोली (दि,१६ ऑगष्ट) भारत देशाला स्वातंत्र्य मिळून या वर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व नंतर स्वातंत्र्योत्तर राष्ट्र…
Read More »
